E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
हत्यारे दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
Wrutuja pandharpure
31 May 2025
पुणे
: डीपी रस्त्यावर असलेल्या एका कॅफेबाहेर मंगळवारी रात्री उशिरा तीन जणांनी कोयता आणि पालघनसारखी धारदार शस्त्रे हवेत नाचवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच, रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले.
दरम्यान, या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरदेखील संबंधित पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार देण्यासाठी आले नाही. तसेच, पोलिसांनीदेखील गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, सीसीटिव्ही कॅमेर्यांमध्ये या प्रकाराचे चित्रीकरण झाले आहे. शहरात मागील अनेक दिवसांपासून किरकोळ कारणांवरून होणारी मारहाण, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असे अनेक प्रकार समोर येत आहेत.
Related
Articles
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण
12 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
नालेसफाईचे पितळ उघडे
11 Jun 2025
बेपर्वाईचे बळी (अग्रलेख)
17 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक